Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तुमचे मतदान वाया गेलं असं वाटू देणार नाही : – खासदार प्रणिती शिंदे 

Admin by Admin
April 8, 2025
in राजकीय
0
तुमचे मतदान वाया गेलं असं वाटू देणार नाही : – खासदार प्रणिती शिंदे 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
 अक्कलकोट  (प्रतिनिधी): सत्कारापेक्षा काम सांगणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, म्हणून मी तुमची अडचण विचारण्यासाठी, सोडवण्यासाठी आली आहे. कामासाठीच नव्हे तर मला तुमच्या सुखदुःखातही सामील करून घ्या तुम्हाला माझ्यापर्यंत यायला कोणत्या पुढार्‍याची नेत्याची गरज लागणार नाही आणि मला तुम्हाला भेटायला कोणाची गरज नाही. एकमेकांना भेटायला कोणाची गरज नसते तेव्हाच लोकशाही जिवंत राहील. तुम्ही मला खासदार बनवलं यामुळे माझ्यामुळे तुम्ही नाही तुमच्यामुळे मी आहे. संविधानाचा एक भाग म्हणून आमदार खासदार काम करतात तुम्ही मला निवडून दिलात मला खासदार केलात त्यामुळे तुमचे मतदान वाया गेलं असं वाटू देणार नाही. कामाचं काय जादू आहे हे मला माहित आहे असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेटी दौऱ्यानिमित्त पानमंगरूळ येथे बोलताना व्यक्त केले.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पंधरा वर्षे कामामुळे आमदार झाले. माझ्याकडे बँक, कारखाने काही नाहीत माझ्याकडे मतदाराला देण्यासाठी फक्त काम आहे, आणि माझ कामावर विश्वास आहे जो काम करतो त्याच्यामध्ये लोक असतात. तीनदा आमदार झाले. चौथ्यांदा जनतेला वाटले की मी काम करते म्हणून मला खासदार म्हणून निवडून दिलात. कामाशिवाय लोकशाहीमध्ये दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते. काम करण्याच्या हेतूने गाव भेट दौरा सुरू आहे. कोणता अधिकारी जर काम करत नसेल तर ते मला चालणार नाही. अधिकारी काम करणारे पाहिजे, कारण मी काम करते मला जनतेची कामे करायची आहेत.
 यावेळी ग्रामपंचायत मंगरूळ गावकऱ्यांच्या विविध मागण्यांचे पत्र लेखी पत्र खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
 यावेळी माजी उपसभाचे प्रकाश हिप्परगी, अशपाक बळुरर्गी, अकबर मुजावर, ग्रामविकास अधिकारी शिवानंद सोलापुरे, अण्णाप्पा अरबाळे, सचिन बनसोडे, मा. उपसरपंच मलिक मुजावर, अण्णप्पा अरबाळे, सचिन बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Post

कृषिमंत्री कोकाटेच्या तोंडाला काळे फासण्याचा शिवसेना उबाठाचा इशारा

Next Post

माजी मंत्री .सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप

Admin

Admin

Next Post
माजी मंत्री .सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप

माजी मंत्री .सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697