Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजी मंत्री .सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप

Admin by Admin
April 8, 2025
in सामाजिक
0
माजी मंत्री .सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोटचे  माजी आमदार तथा माजी गृहराज्य मंत्री.सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथील आझम शेखजी व मुबारक कोरबु मित्रपरिवार यांच्या वतीने अक्कलकोट ग्रामीण रूग्णांलय येथे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या शुभहस्ते फळे वाटप करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला परिपूर्ण आकार देणारे सर्वधर्मीय सलोखा जोपासणारे लोकनेतृत्व  माजी मंत्री.सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता सदैव जनसेवा करणारे नेतृत्वाच जन्मदिवस हा जनसेवेनेच संपन्न झाला पाहिजे या हेतुन  आझम शेखजी व मुबारक कोरबु  मित्रपरिवाराने ८ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी अक्कलकोट ग्रामीण रूग्णांलयातील गरजु व निवासी रूग्णांना फळे वाटप माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी माजी शहराध्यक्ष बसवराज अल्लोळी,माजी सरपंच प्रकाश दुपारगुडे,अतिक बागवान, मुबारक कोरबु,आझम शेख,इरफान मुल्ला,ईस्माईल आळंद,सोहेल फरास (सामाजिक कार्यकर्ता),राहुल भकरे,महादेव चुंगी,विकी कोरे,गौस सय्यद,रवि गोटे,शेखर चुंगीसह आदी जण उपस्थित होते.
Previous Post

तुमचे मतदान वाया गेलं असं वाटू देणार नाही : – खासदार प्रणिती शिंदे 

Next Post

१४७ व्या श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त  श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

१४७ व्या श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त  श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697