Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने मागविला टँकर,  ४२ अंश तापमानामध्ये झाडे जगविण्याची धडपड

Admin by Admin
April 3, 2025
in सामाजिक
0
श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने मागविला टँकर,    ४२ अंश तापमानामध्ये झाडे जगविण्याची धडपड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने साई मंदिर, होटगी तलावाजवळ १००८ झाडे लावली आहेत. पाटबंधारे विभागाच्या जागेत त्यांच्याच सहकार्याने लोकसहभागातून ही झाडे लावली आहेत. सध्या सोलापूरचे तापमान महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अशा तापमानामध्ये ही झाडे जगावीत म्हणून श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे यांनी २६००० लिटरचे टँकर मागवले. कार्यकर्त्यांच्या मदतीने या सर्व झाडांना पाणी दिले.
       सोलापूर शहरातील नामवंत, मान्यवर आणि संस्थांचे मोलाचे योगदान या कार्यासाठी लाभले आहे. फाउंडेशनचे कार्यकर्ते सुट्टीच्या दिवशी जाऊन झाडांची देखभाल करतात. गेल्या काही दिवसात उन वाढले आहे म्हणून खाजगी टँकर मागवून ही झाडे जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फाउंडेशनने आजपर्यंत सोलापूर परिसरात साडेतीन हजार झाडे लावून जगविली आहेत. झाडे लावून जगविण्याकडे विशेष लक्ष फाउंडेशनचे कार्यकर्ते देतात. 
       आजच्या कार्यात सिद्धाराम आलुरे, सचिन व्हनमाने, शरणप्पा बरमदे, रमेश गुरव यांचे अनमोल सहकार्य लागले. सोलापूरचे तापमान कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या कार्यामध्ये तमाम सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे यांनी केले आहे.
Previous Post

पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे – पालकमंत्री गोरे 

Next Post

अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष -पालकमंत्री जयकुमार गोरे

Admin

Admin

Next Post
अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष -पालकमंत्री जयकुमार गोरे

अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष -पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697