Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दहिटणे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी विकीबाबा चौधरी यांची निवड

Admin by Admin
April 3, 2025
in सामाजिक
0
दहिटणे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी विकीबाबा चौधरी यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण महाराष्ट्र भर मोठा उत्साहात साजरी  होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दहिटणे येथे  समाजाच्या वतीने बैठक येण्यात आली. त्या बैठकीमध्ये प्रत्येक घरातील  व्यक्ती या बैठकीमध्ये उपस्थित होते. एक मुखी व बिनविरोध सर्व नागरिकांच्या वतीने आंबेडकरी चळवळीचा झुंजार नेता गोरगरिबांसाठी तळागाळापर्यंत काम करणारे  विकीबाबा चौधरी यांचे अध्यक्ष म्हणून  बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष सुधीर सोनकांबळे सह उपाध्यक्ष अजित सोनकांबळे कार्याध्यक्ष लक्ष्मण चौधरी सचिव मोहन रसनभैरे खजिनदार अमोल चौधरी मिरवणूक प्रमुख अण्णासाहेब गायकवाड या सर्वांची निवङ समाजाच्या वतीने करण्यात आली. या बैठकीस ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते भीमशक्ती तरुण मंडळ चे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट येथे एड. फारिया टिनवाला ॲन्ड असोसिएटस् या कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे – पालकमंत्री गोरे 

Admin

Admin

Next Post
पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे – पालकमंत्री गोरे 

पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे - पालकमंत्री गोरे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697