Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे सर्वधर्म समभावाचा संदेश देत रोजा इफ्तार पार्टी संपन्न

Admin by Admin
March 30, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे सर्वधर्म समभावाचा संदेश देत रोजा इफ्तार पार्टी संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरात सर्व धर्म समभावाचा संदेश देत हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये रोजा इक्तार पार्टी संपन्न झाली. सदरची इफ्तार पार्टी ही शनिवार दिनांक २९ मार्च रोजी जुना राजवाडा समोर सायंकाळी सहा वाजता संपन्न झाली. या इफ्तार पार्टीला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले , अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले , युवा नेते प्रथमेश म्हेत्रे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे , अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे , सचिव शामराव मोरे , विश्वस्त भाऊ कापसे, बाळासाहेब कुलकर्णी ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रईस टिनवाला , सद्दाम शेरीकर अशपाक बळोरगी, सिद्धार्थ गायकवाड प्रथमेश इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीचे आयोजन मैनोद्दीन कोरबू अशपाक काझी , सरफराज शेख व मित्रपरिवाराकडून करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टी निमित्त व ईद सणाच्या उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरीब गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संयोजकांकडून करण्यात आला. या कार्यक्रमास शकील शेख संयोजक मैनोद्दीन कोरबू ,अशपाक काझी , सरफराज शेख , सलीम शेख , लाला राठोड , इरफान दावणा , अजिज शेख, अखिल बागवान, विलास राठोड, शिवराज स्वामी , शाकीर पटेल , शबाब शेख , हुसेन बळोरगी, मुबारक कोरबू , वहीद नाईकवाडी रहीम नाईकवाडी सैपन शेख पिंटू सोनटक्के महांतेश स्वामी, पिंटू साठे आदिसह हिंदू मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

३१ तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार

Next Post

देशातील भयाण वास्तव

Admin

Admin

Next Post
देशातील भयाण वास्तव

देशातील भयाण वास्तव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157006
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697