Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड 

Admin by Admin
March 29, 2025
in सामाजिक
0
लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड 

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –  लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पदनियुक्ती व आढावा बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड करण्यात आली .
    यावेळी प्रदेश अध्यक्ष कैलास  खंदारे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव  भोसले, प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण व पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता जगताप ,योगेश सोनवणे ,सोलापूर शहर अध्यक्ष करमाळा माढा बार्शी या विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ कसबे, सोलापूर शहर संपर्क परशुराम कांबळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णा भालेराव ,माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ साठे , अजित पवार युवक शहर उपाध्यक्ष अध्यक्ष राजाभाऊ अस्टूळ , खिलारे, लक्ष्मण  दुनगे अक्की डोलारे आदिची प्रमुख उपस्थिती होती . 
     सोलापूर जिल्हातील पदाधिकाऱ्यांच्यां नियुक्त्या करण्यात आल्या .  जिल्हा संपर्क प्रमुख पदी वसंत देडे,  जिल्हाध्यक्षपदी नागेश जाधव  यांची नियुक्ती करण्यात आली. तर वैशाली डोलारे यांची सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . सोलापूर शहर कोर कमिटी अधक्ष विकास डोलारे, सुनील काळे , गणेश पवार, सागर कोलारे यांची नियुक्ती करण्यात आल्या यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Previous Post

दत्तकुमार साखरे यांचे कृषी क्षेत्रासह सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये मोठे योगदान – महेश इंगळे 

Next Post

३१ तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार

Admin

Admin

Next Post
३१ तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार

३१ तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156972
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697