Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दत्तकुमार साखरे यांचे कृषी क्षेत्रासह सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये मोठे योगदान – महेश इंगळे 

Admin by Admin
March 29, 2025
in सामाजिक
0
दत्तकुमार साखरे यांचे कृषी क्षेत्रासह सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये मोठे योगदान – महेश इंगळे 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहर व तालुक्यातील सर्वांना परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणून दत्तकुमार साखरे यांच्याकडे पाहिले जाते. दत्तकुमार साखरे यांचे अक्कलकोट शहर व तालुक्याच्या कृषी क्षेत्रातील तसेच सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये त्यांच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. एक प्रसन्न निगर्वी धार्मिक व्यक्तिमत्व म्हणून दत्तकुमार साखरे यांच्याकडे पाहिले पाहिजे असे प्रतिपादन अक्कलकोट नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले.अक्कलकोट समाधान मेळाचे मार्गदर्शक तथा सोलापूर विभाग द्राक्ष बागायत महासंघाचे माजी अध्यक्ष प्रगतशील शेतकरी दत्तकुमार साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक माजी नगराध्यक्ष तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महेश मालक इंगळे मित्रपरिवार तसेच प्रथमेश इंगळे मित्रपरिवार यांच्या वतीने ही दत्तकुमार साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.प्रारंभी प्राध्यापक शिवशरण आचलेर यानी प्रास्ताविक करून दत्तकुमार साखरे यांच्या कार्याचा आढावा घेतला.सत्काराला उत्तर देताना दत्तकुमार साखरे यांनी तरुणानी व्यसनमुक्तीचे काम करावे. यामुळे भारत देश तसेच समाज हा सदृढ बनण्यास मदत होणार आहे असे सांगितले.यावेळी दत्तकुमार साखरे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास समाधान मेळाचे अध्यक्ष बसवराज माशाळे, युवा नेते प्रथमेश इंगळे , डॉक्टर सुनील बिराजदार डॉक्टर राजू मलंग , प्रमोद लोकापुरे बाळासाहेब एकबोटे संतोष पराणे , सुनील पवार बाबा सुरवसे पत्रकार अरविंद पाटील , नंदकुमार जगदाळे , स्वामीराव गायकवाड , रमेश भंडारी , राजेश जगताप , सैदाप्पा इंगळे , मल्लिनाथ माळी , सोमनाथ सुतार सुरेश पाटील , राजू एकबोटे , दर्शन घाडगे , व्यंकटेश स्वामी , तुषार मोरे , स्विमिंग ग्रुप परिवाराचे कार्याध्यक्ष श्रीकांत झिपरे अंकुश केत अमर पाटील शैलेश राठोर , प्रितेश किलजे आदींसह स्विमिंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार श्रीकांत झिपरे यांनी मानले.
Previous Post

परंडा शहरात सख्या बहिणीनी केला उपवास

Next Post

लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड 

Admin

Admin

Next Post
लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड 

लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697