Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा शहरात सख्या बहिणीनी केला उपवास

Admin by Admin
March 29, 2025
in सामाजिक
0
परंडा शहरात सख्या बहिणीनी केला उपवास

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा (प्रतिनीधी) मुस्लीम समाजात विशेष महत्व असलेला रमजान महिना दोन मार्च रोजी सुरू झाला. या रमजान महिन्यात कडक उन्हाळा सुरु आहे. तरीही परंडा शहरातील सिकलकर गल्ली येथील अन्सारी माहेनूर मोईज .,अन्सारी आश्का मोईज . मोईज अन्सारी यांच्या दोन्ही मूलीनी रोजा उपवास पूर्ण केला.
माहेनूर मोईज अन्सारी वय 7 .आश्का मोईज आन्सारी वय 5 या दोन्ही बहिणीनी  पहाटे सहरी करुन ऊपवास सुरु केला. दिवसभर कोणतीही तक्रार न करता त्यानी संयम व श्रद्धेने उपवास पाळला व जिवनातील पहिला रोजा पुर्ण करुन कुटुंबियासह हा क्षण मोठ्या भक्तीभावाने व ऊत्साहात साजरा केला. यावेळी सायंकाळी अन्सारी यांचावतीने सिकलकर
गली येथे मूलींना फुलांचे हार गळ्यात घालून मुलीनी रोजा सोडला. अन्सारी यांच्या घरात आनंदांचे वातावरण दिसून येत होते.
अन्सारी यांच्या आई वडीलानी तसेच नातेवाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

Previous Post

सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा कधी सुरू होणार – खासदार प्रणिती शिंदे

Next Post

दत्तकुमार साखरे यांचे कृषी क्षेत्रासह सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये मोठे योगदान – महेश इंगळे 

Admin

Admin

Next Post
दत्तकुमार साखरे यांचे कृषी क्षेत्रासह सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये मोठे योगदान – महेश इंगळे 

दत्तकुमार साखरे यांचे कृषी क्षेत्रासह सामाजिक , धार्मिक क्षेत्रातील जडणघडणीमध्ये मोठे योगदान - महेश इंगळे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697