Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सिफा बागवान चा पहिला रोजा पूर्ण

Admin by Admin
March 16, 2025
in सामाजिक
0
सिफा बागवान चा पहिला रोजा पूर्ण

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील सिफा समीर बागवान वय आठ वर्षे या चिमुकलीने शुक्रवार दिनांक १४ मार्च रोजी पहिला रोजा पूर्ण केला. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम धर्मीय बांधव व महिलावर्ग हा रोजा उपवास करत असतात. अनेक मुस्लिम बांधव हे रमजानचा संपूर्ण महिना हा रोजा उपवास करत असतात. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना दिवसातील १२ – १३  तास हे अन्न पाण्यावाचून रोजा उपवास पकडून अल्ला चरणी प्रार्थना करीत असतात. सीफा समीर बागवान या आठ वर्षीय चिमुकलीने आपला पहिला रोजा शुक्रवार दिनांक १४ मार्च रोजी पूर्ण केला. सिफा बागवानने रोजा पूर्ण केल्याबद्दल तिचे बागवान परिवाराकडून नवीन कपडे देऊन पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले. सिफा ही अक्कलकोट बस आगारातील वाहक समीर बागवान यांची कन्या असून सिफाने पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजी , आई , काका, काकू, भाऊ-बहीण व परिसरातील समाजबांधव तसेच नागरिकांनी तिचे अभिनंदन केले.
Previous Post

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न

Next Post

कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा

Admin

Admin

Next Post
कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा

कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697