Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न

Admin by Admin
March 16, 2025
in देश - विदेश
0
सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
सिमेंट क्षेत्रात अल्पावधीतच नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांसाठी अल्माटी (कझाकस्तान) येथे ११ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत विदेश दौऱ्याचे कंपनीचे महाराष्ट्र हेड श्री महादेव कोगनूरे  ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. दौरा पूर्ण करून आज सर्व वितरकांचे व अधिकाऱ्यांचे हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल़े.
मध्य आशियातील सर्वात लांब अश्या बर्फाळ पर्वतरांगेच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्यानी संपन्न असलेल्या अल्माटी (कझाकस्तान) येथील पाच दिवसीय दौऱ्यात वितरकांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.
आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग असणार्‍या वितरकांसाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती मिळावी ह्या हेतूने सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीने
महाराष्ट्रातील वितरकांसाठी विदेश दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड  राजेश सिंग  ह्यांचे महादेव कोगनूरे  यांनी मनापासून आभार मानले व भविष्यात वितरकांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे देखील ह्यावेळेस सांगितले.
Previous Post

सोलापूर येथे जय हिंद फूड बँकेचा नारीशक्ती पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न

Next Post

सिफा बागवान चा पहिला रोजा पूर्ण

Admin

Admin

Next Post
सिफा बागवान चा पहिला रोजा पूर्ण

सिफा बागवान चा पहिला रोजा पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697