सामाजिक
श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ सुनिल चव्हाण
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शिवाजी नगर तांडा येथील श्री सेवालाल व जगदंबा मंदीरात तांड्यातील जेष्ठ , नायक , कारभारी , पुजारी , व तांड्यातील पुरुष , महीला यांच्या उपस्थितीत दि 15 फेब्रुवारी रोजी होणार्या श्री सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरी करण्याविषयी सहविचार बैठक घेण्यात आली . व सर्वानुमते जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आले . यावेळी निविन कार्यकरणी जाहीर करण्यात आली .
संस्थापक अध्यक्ष मोरया केस्ट्रक्शनचे अशोक राठोड यांनी सर्वांच्या उपस्थितीत अध्यक्ष डॉक्टर सुनिल चव्हाण , आकाश पवार ( उपाध्यक्ष ) , आकाश राठोड ( सचिव ) , अप्पाराव राठोड ( खजिनदार ) प्रदिप राठोड ( कार्याध्यक्ष ) ,
नियोजन – प्रविण राठोड , रोहन राठोड , गोरख राठोड , भारत पवार, गुंडू राठोड .
प्रसिद्धी प्रमुख . – विश्वनाथ राठोड पत्रकार .
मिरवणूक प्रमुख – गुरुनाथ शंकर राठोड , गुरुनाथ राठोड , खुबा चव्हाण , राजू राठोड , अनिल पवार ,
व्यवस्थापक – गोंविद राठोड , सुरेश चव्हाण , नुरू राठोड , विकास राठोड , कांतु चव्हाण , तुकाराम पवार , तिप्पू जाधव , अंबादास राठोड , भानुदास राठोड , टोपू जाधव . आधारस्तंभ . – जेष्ठ नागरिक शंकर राठोड , हरीचंद्र राठोड (नायक ) , लालू पवार ( कारभारी ) , लक्ष्मण राठोड , भिल्लु चव्हाण (पुजारी ) , पोमू राठोड ,विजय पवार , पुरु राठोड .
संपर्क प्रमुख – शिवाजी चव्हाण , संदीप राठोड , अनिल यावरू राठोड , सोमनाथ पवार , राजू पवार पवन राठोड इत्यादीची यावेळी निवड करण्यात आली. .



