Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मैदर्गी कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचे झेडपीत ठिय्या मुख्याध्यापक कट्टीमनी यांचे निलंबन रद्दची मागणी

Admin by Admin
February 6, 2025
in शैक्षणिक
0
मैदर्गी कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचे झेडपीत ठिय्या मुख्याध्यापक कट्टीमनी यांचे निलंबन रद्दची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): जिल्हा परिषद कन्नड शाळा, मैदर्गी (ता. अक्कलकोट) येथील मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूर येथे झेडपीत विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता. मुख्याध्यापक कट्टीमनी यांचे काम चांगले असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वागीन झटणारा मुख्याध्यापक आहे. गुणवत्ता वाढीमध्ये कट्टीमनी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. नावीन्य उपक्रमातही त्यांचे काम उत्कृष्ट आहे.
टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धेत मैंदर्गी कन्नड मुर्लीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांचा कलगुणांना वाव मिळविण्यासाठी दरवर्षी स्पर्धाही त्यांनी राबवलेल्या आहेत. नियोजन बध्द कार्यक्रमाची अंमलबजावणी नेहमी त्यांच्याकडून होत आहे. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, तथाकथन समूहगीत, समूह नृत्य इत्यादी कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी राबवलेले आहेत. यामध्ये त्यांचे नियमित मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास या दृष्टीकोणानातून चांगले कामकाज त्यांनी केलेले आहेत. कट्टीमनी या मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हट्टासाठी कारवाई केली आहे. यामुळे शाळेचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वैतागलेल्या पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी झेडपीत ठिय्या मांडला. सुरूवातीला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यानंतर सीईओची भेट घेत घोषणा दिल्या. दरम्यान या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल विमानाने होती परंतु मुख्याध्यापकांवर केलेल्या कारवाई ही सहल रद्द झाल्याने काही विद्यार्थ्यांना रडू कोसळले.

Previous Post

श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ सुनिल चव्हाण

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी  रमाकांत डाके  यांना निवेदन 

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी  रमाकांत डाके  यांना निवेदन 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी  रमाकांत डाके  यांना निवेदन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697