Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कुंचेली येथे श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा बावन्नाव्या वर्षा निमित्य अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण किर्तन सोहळा काल्याच्या किर्तन महाप्रसादाने उत्साहात संपन्न..

Admin by Admin
February 5, 2025
in महाराष्ट्र
0
कुंचेली येथे श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा बावन्नाव्या वर्षा निमित्य अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण किर्तन सोहळा काल्याच्या किर्तन महाप्रसादाने उत्साहात संपन्न..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड (सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यातील कुंचोली ता. नायगाव येथील नागरीकांना ईश्वर सद्बुद्धी देत असल्यामुळे सात्विक दान देण्याची गावकऱ्यांची वृत्तीमुळे दरवर्षि दहा धार्मिक उत्सव गत बावन वर्षापासुन सांधु संतांच्या पदस्पर्शाने श्री संत तुळशिराम महाराज श्री संत धुंडा महाराज देगलूरकर,श्री संत सदगुरू नराशाम महाराज येवतीकर,श्री डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर, यांच्या पदस्पर्शाने व आर्शिवादाने कुंचेली येथील भाविक नागरिक सात्विक दान देण्याची वृत्ती असल्यामुळे कुंचे ली येथे दरवर्षी दहा धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे १) श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त २) अखंड हरिनाम सप्ताह, ३) अखंड शिवनाम सप्ताह,
४) अखंड तुळशिराम महाराज सप्ताह,‌५) अंखड दतनाम सप्ताह, ६) अखंड हरीनाम सप्ताह जुने (गाव),७) श्री विठ्ठल रूक्मिणी मुर्ती स्थापना दिवस,८) श्री खंडोबा मुर्ती प्राणप्रतिष्ठा दिवस ९) गणेश उत्सव १०)दुर्गा देवी उत्सव, ११) अखंड हरिनाम चार्तुमास,ऊत्सव
अखंड १२) शिवनाम चार्तुमास, ऊत्सव,१३) अखंड दतनाम चार्यमास १४) वर्षांच्या बारा पोर्णीमा,१५) वर्षिच्या बारा शिवरात्री,१६) वर्षाच्या चोविस एकादशी, अनेक महापुरूषांच्या जयंती यासाठी गावकऱ्यांनी सात्विक दान देत असल्यामुळे
कुंचेली नगरीत बावन्नवा अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळा अनेक कार्यक्रम अतिउत्साहात गावकरी, पंचक्रोशीतील भाविक भक्ताच्या अनेक टाळकरी, किर्तनकार,गायक,वादक, यांच्या उपस्थितीत दि.२७ जानेवारी २०२५ ते दि.०३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू असलेल्या कार्यक्रम काल्याच्या किर्तन हभप किसन महाराज बरबडेकर यांच्या किर्तन व महाप्रसादाने उत्साहात संपन्न झाला.
सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम
दररोज पहाटे ४ ते सहा श्रीची पुजा काकडा आरती, सकाळी ७ ते १०.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी १०.३० ते १२ गाथा भजन दूपारी ४ ते ५ प्रवचन सायं.५ ते ६ हरीपाठ रात्री ८ ते १० हरी किर्तनाचा रात्री १० नंतर हरी जागर असे कार्यक्रम अतिउत्साहात खालिल साधुसंतांचा ऊपस्थित
ज्ञानेश्वरी व्यासपिठ:– शिवाजीराव पा.इंगळे खानापूर, ज्ञानेश्वर पा शिंपाळे, चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर,
गाथा प्रमुख:– बाबुराव पाटिल टाकळी,
हरिपाठ प्रमुख:–गंगाजी पा.भोसले खतगाव,
काकडा प्रमुख:–हनमंत महाराज तळेगाव
मृदगाचार्य:–विश्वेश्वर महाराज कोंलबिकर, तुकाराम जाधव मोकासदरा
गायनाचार्य:–बाबुराव पाटिल टाकळी,गंगाजी पा.भोसले खतगाव, रमेश पाटिल, साईनाथ पाटील खैरगाव, बाबुराव पाटिल राजुने खतगाव समस्त भजनीं मंडळ कुंचोली नामवंत किर्तनकार श्री हभप त्र्यंबक महाराज नांदगावकर
हभप.विष्णुदास महाराज तांदळीकर, हभप.दिंगाबर महाराज गडगेकर, हभप.हनमंत महाराज किनीकर,हभप.दता महाराज वळसंगवाडीकर , हभप.ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर,
हमप.वासुदेव महाराज कोंलबिकर, हभप.किसन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे किर्तन महाप्रसादाने अति उत्साहात संपन्न झाला
कुंचोली परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवात सहभागी होऊन भक्तीत तल्लीन होऊन महाप्रसादाने तृप्त झाले.
असे प्रसिध्दी हनुमान मंदिर समिती कुंचोली गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Previous Post

१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक, भाषातज्ञ डॉ. अशोक राणा यांची निवड

Next Post

शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Admin

Admin

Next Post
शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697