Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण!

Admin by Admin
January 20, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण!

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियानाअंतर्गत  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांनी दिलेले ७८ हजार सदस्यांचे लक्ष पूर्ण केले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे
सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे हे यश आहे असे म्हणत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचें आभार मानले.
७८  हजार सदस्य नोंदणीचे लक्ष असताना सद्यस्थितीत अक्कलकोट मतदार संघात ७९  हजार हून अधिक भाजप सदस्यांची नोंदणी झालेली आहे. इतक्या मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी होण्यासाठी दिवस रात्र भाजपा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी विशेष प्रयत्न केले. अक्कलकोट शहरात भाजपा युवा नेते मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण करण्यात आले.अक्कलकोट तालुक्यात भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदस्य नोंदणीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.राज्यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ हा भाजपा सदस्य नोंदणीत अव्वल ठरला असून याबाबत भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
Previous Post

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज – माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे

Next Post

कापसे फाउंडेशनकडून पत्रकार  जगताप व कबाडे  यांचा सन्मान

Admin

Admin

Next Post
कापसे फाउंडेशनकडून पत्रकार  जगताप व कबाडे  यांचा सन्मान

कापसे फाउंडेशनकडून पत्रकार  जगताप व कबाडे  यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697