Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कापसे फाउंडेशनकडून पत्रकार  जगताप व कबाडे  यांचा सन्मान

Admin by Admin
January 20, 2025
in सामाजिक
0
कापसे फाउंडेशनकडून पत्रकार  जगताप व कबाडे  यांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )- लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांच्या नेतृत्वाखाली कापसे फाउंडेशन या एका नवीन सामाजिक संस्थेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्व समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी काम करण्याचे अभिवचन कापसे यांनी दिले आहे. कापसे यांनी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष, डिस्ट्रिक्टचे(पश्चिम महाराष्ट्र) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व संपूर्ण महाराष्ट्राचे(मुंबई वगळून) व्हॉईस चेअरमन म्हणून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांना लायन्स इंटरनॅशनलचा सन्मान प्राप्त झाला आहे.
   पुणे येथे पत्रकार दिना निमित्त राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार वितरण समारंभात अक्कलकोट येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले होते. त्याची दाखल घेऊन कापसे फाउंडेशनच्या वतीने  राजेशकुमार जगताप यांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य श्री शेख नुरदीन बाबा दर्ग्याचे सज्जादनसिन यांचे बंधू   अहमदपाशा पिरजादे हे होते. प्राध्यापक  सूर्यकांत कडबगावकर , उद्योगपती  शिवशरण खूबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
  याच कार्यक्रमात अक्कलकोट येथील पत्रकार  योगेश कबाडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, शिवा याळवर, कवी होटकर इत्यादी उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण!

Next Post

महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचीं निवड

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचीं निवड

महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचीं निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697