Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुनिल  बंडगर यांची निवड

Admin by Admin
January 11, 2025
in राजकीय
0
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुनिल  बंडगर यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित नव्याने नवनियुक्त करण्यात येणाऱ्या पदाधिकारी य नियुक्ती कार्यक्रम व नियुक्ती झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार समारंभ सोहळा फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, केंद्रीय मुख्य महासचिव कुमार सुशिल पाल यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अक्कलकोट तालुक्याचे भावी आमदार सुनील  बंडगर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर याप्रसंगी केंद्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, केंद्रीय मुख्य महासचिव कुमार सुशिल पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, आबा मोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक मामा रुपनवर, मराठवाडा विभाग अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र माजी युवक आघाडीचे अध्यक्ष अजितकुमार पाटील, सतीश बुजुरके, दत्तात्रय माडकर, उमेश काळे यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त प्रदेश सचिव सुनिल  बंडगर यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यात संघटन वाढविण्यासाठी सर्व विभागीय अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Previous Post

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा अक्कलकोट मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697