Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट कामगार सेना व महिला आघाडीतर्फे  सत्कार

Admin by Admin
January 10, 2025
in सामाजिक
0
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट कामगार सेना व महिला आघाडीतर्फे  सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर येथे शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट तालुका शिवसेना कामगार सेना व अक्कलकोट शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे या बोरामणी (तालुका दक्षिण सोलापूर ) येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला संवाद मेळाव्यासाठी आल्या होत्या. यावेळी आमदार मनीषा कायंदे यांचा शिवसेना कामगार सेना अक्कलकोट तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार मनीषा कायंदे यांना मकर संक्रांति सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना कामगार सेना जिल्हाप्रमुख सायबाण्णा तेगेळी ,कामगार सेना सचिव शिवानंद कट्टीमनी , वर्षा म्हेत्रे कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बबलाद ,गंगाबाई स्वामी आदींसह शिवसेना पदाधिकारी ,महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर आश्रमशाळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागनहळळी आश्रमशाळेची उत्तुंग झेप

Next Post

सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करा ,शिवसेना कामगार आघाडीची मागणी

Admin

Admin

Next Post
सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करा ,शिवसेना कामगार आघाडीची मागणी

सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करा ,शिवसेना कामगार आघाडीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697