Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करा ,शिवसेना कामगार आघाडीची मागणी

Admin by Admin
January 10, 2025
in सामाजिक
0
सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करा ,शिवसेना कामगार आघाडीची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करण्यास भाग पाडावे अशी मागणी शिवसेना कामगार आघाडी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे .याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले. सोलापूर शहर हे विडी उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते. या विडी उद्योगातील उद्योजकानी येथील कामगारांचे आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या कामाचे हक्काचे शासनाने ठरवून दिलेले मागील वीस वर्षापासून किमान वेतनाचे दर अदा करत नाहीत .तसेच कामगारांना साप्ताहिक सुट्टी देत नाहीत. साप्ताहिक सुट्टीचा दुप्पट मोबदला देत नाहीत. कामगारांना अत्यंत कमी रकमेवर राबवून घेण्यात येत आहे. देसाई विडी    उद्योग कंपनी अक्कलकोट नाका सादुल पेट्रोल पंपाजवळ सोलापूर या विडी कारखानदाराने कामगारांना किमान वेतन दिले नाही. याची चौकशी करून कामगारांना संविधानाने दिलेल्या कामगार अधिकाराची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना कामगार आघाडी शिंदे गट जिल्हाप्रमुख व नवमहाराष्ट्र विडी कामगार व कर्मचारी संघटना संस्थापक अध्यक्ष सायबाण्णा    तेगेळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली.याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी देण्यात आले. यावेळी सायबाण्णा  तेगेळी , शिवसेना कामगार आघाडी अक्कलकोट तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे, सुनंदा शहापुरे नरसय्या गड्डम ,अक्कलकोट शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर वर्षा म्हेत्रे लक्ष्मीबाई रामनपल्ली अप्पाशा  शंकर शेट्टी , मीना करदास नरसम्मा नागेश गड्डम आदींसह  विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट कामगार सेना व महिला आघाडीतर्फे  सत्कार

Next Post

आनंदराज  आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लारी नगरीत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

Admin

Admin

Next Post
आनंदराज  आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लारी नगरीत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

आनंदराज  आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लारी नगरीत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697