Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

धानय्या कौटगीमठ ७९ वी परीक्षा उत्तीर्ण !

Admin by Admin
January 10, 2025
in शैक्षणिक
0
धानय्या कौटगीमठ ७९ वी परीक्षा उत्तीर्ण !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक व तोळनूर गावचे रहिवासी धानय्या गुरूलिंगय्या कौटगीमठ यांनी ७९  वी परीक्षा उत्तीर्ण झाले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड , नई दिल्ली यांच्या मार्फत  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी टी ई टी) परीक्षा १४ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आला होता आणि या परीक्षेची निकाल आज दिनांक ९ जानेवारी२०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. पेपर १ मध्ये     १५० पैकी  ९६  गुण घेऊन ६४% टक्क्यांनी  आणि पेपर २  समाजशास्त्र विषयात १५० पैकी  ९५  गुण   घेऊन ६३.३३  टक्क्यांनी उत्तीर्ण झाले.  सलगपणे ७९ वी परीक्षा म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यातील सेट परीक्षा ,नेट परीक्षा आणि विविध राज्यातील टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होत विश्व विक्रम केले आहेत. स्वतःला मिळालेल्या ज्ञानाचा ,अनुभवाचा ,कौशल्याचा इतर विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने  सेट नेट टी ई टी परीक्षा साठी मोफत मार्गदर्शन  यु ट्यूब द्वारे दर रोज एक तास  विद्यार्थ्यांना देत आहेत.विषय करून मराठी ,कन्नड आणि इंग्रजी  भाषेतून मार्गदर्शन देत आहेत.नुकसान ४ जानेवारी २०२५ ला कर्नाटक सेट परीक्षा निकाल लागले त्यात १५४ विद्यार्थी के सेट परीक्षा उत्तीर्ण झालेत. गेल्या चार वर्षात   धानय्या सरांच्या मार्गदर्शनखाली एकूण ९५८ विद्यार्थी सेट नेट टी ई टी  उत्तीर्ण झाले आहेत.३८ ,०८० विद्यार्थी यु ट्यूब ला जॉईन आहेत .   एकूण  ९०५  व्हिडीओ बनविले आहेत आणि   ३०,लाख  ०२ हजार,२२४  व्याख्यान विव्हस झाले आहेत.  के एल ई मंगरुळे प्रशालेच्य मुख्याध्यापक   नंदाजी कदम  ,उपमुख्याध्यापक  मल्लिनाथ पाटील आणि पर्यवेक्षिका आरती तोळनुरे  आणि सर्व शिक्षक विद्यार्थी ,कर्मचारी , पालक वर्ग अभिनंदन केले.
Previous Post

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार 

Next Post

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या उपाध्यक्षपदी नंदकुमार मडगुलवार यांच्या सह पदाधिकाऱ्यांचे निवडीचे स्वागत

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या उपाध्यक्षपदी नंदकुमार मडगुलवार यांच्या सह पदाधिकाऱ्यांचे निवडीचे स्वागत

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या उपाध्यक्षपदी नंदकुमार मडगुलवार यांच्या सह पदाधिकाऱ्यांचे निवडीचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157253
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697