Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या उपाध्यक्षपदी नंदकुमार मडगुलवार यांच्या सह पदाधिकाऱ्यांचे निवडीचे स्वागत

Admin by Admin
January 10, 2025
in सामाजिक
0
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या उपाध्यक्षपदी नंदकुमार मडगुलवार यांच्या सह पदाधिकाऱ्यांचे निवडीचे स्वागत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव (- सय्यद अजिम नरसीकर )
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या प्रदेश अध्यक्षपदी नंदकुमार गादेवार यांची सर्वांनूमते बिनविरोध निवड झाल्यानंतर, प्रसिद्ध उद्योगपती भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मडगूलवार यांची महाराष्ट्र प्रदेश आर्य वैश्य महासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर बांधकाम समितीच्या सचिव पदी सदानंद मेडेवार, महाराष्ट्र प्रदेश आर्य वैश्य महासभेच्या कार्यकारणी सदस्य पदी राम पत्तेवार यांची निवड झाल्याबद्दल वैकुंठ एकादशी निमित्ताने नरसी भगवान बालाजी मंदिरात गजानन चौधरी , व अनिल श्रीमनवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योगपती बालाजी मंदिरचे मुख्य प्रवर्तक श्रीराम सावकार मेडेवार, बाबुराव शक्करवार, वसंत सावकार मेडेवार, साईनाथ वट्टमवार,अनिल सावकार श्रीमानवार, पवन गादेवार, नारायण देवशेटवार आदींची उपस्थिती होती,

Previous Post

धानय्या कौटगीमठ ७९ वी परीक्षा उत्तीर्ण !

Next Post

वेतनश्रेणीच्या लढ्यासाठी अनु. जाती आश्रमशाळा संघटनेचा कर्मचाऱ्यांशी संवाद

Admin

Admin

Next Post
वेतनश्रेणीच्या लढ्यासाठी अनु. जाती आश्रमशाळा संघटनेचा कर्मचाऱ्यांशी संवाद

वेतनश्रेणीच्या लढ्यासाठी अनु. जाती आश्रमशाळा संघटनेचा कर्मचाऱ्यांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157258
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697