Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या फातिमा शेख यांचा आदर्श आजच्या युवतींना घ्यावा- डॉ.अरूण सोनकांबळे

Admin by Admin
January 9, 2025
in शैक्षणिक
0
स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या फातिमा शेख यांचा आदर्श आजच्या युवतींना घ्यावा- डॉ.अरूण सोनकांबळे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

यु.ई.ए महिला महाविद्यालयात शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती निमित्त व्याख्यान

सोलापूर ( प्रतिनिधी )स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात सर्वप्रथम सक्रिय सहभागी होऊन अल्पसंख्याक मुस्लिम समाजात शिक्षणाची चेतना जागृत करणाऱ्या शिक्षिका फातिमा शेख यांचा आदर्श घेऊन महिलांनी उच्च शिक्षित व्हावे असे विचार छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.अरुण सोनकांबळे यांनी यु.ई.एस. महिला महाविद्यालयात शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्या डॉ. निखत शेख उपस्थित होत्या.

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यास फातिमा शेख यांनी आपल्या कार्य म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या समवेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. शिक्षिका फातिमा शेख यांच्या कार्याचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमास प्रा.डॉ.जैनब नायब, ग्रंथपाल डॉ.अमर दिक्षीत, शारीरिक शिक्षण संचालक प्रा गुलनार हरकारे, वरिष्ठ लिपिक कय्युम पठाण, मुनीर जरतार, समीर पठाण, इम्रान जामदार तसेच विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

Next Post

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार 

Admin

Admin

Next Post
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार 

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697