Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

Admin by Admin
January 9, 2025
in सामाजिक
0
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा (, प्रतिनिधी ) – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालु‌का अध्यक्षपदी शहरातील विशाल सुरेशसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मंगळवार दि. ०७/०१/२०२५ रोजी विशाल परदेशी यांना निवडीचे पत्र दिले आहे.

भारतीय संविधान, भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच या पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणार आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करणार असल्याचे विशाल परदेशी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले आहे.

या निवडीनंतर विशाल परदेशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे  दुर्लक्ष !

Next Post

स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या फातिमा शेख यांचा आदर्श आजच्या युवतींना घ्यावा- डॉ.अरूण सोनकांबळे

Admin

Admin

Next Post
स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या फातिमा शेख यांचा आदर्श आजच्या युवतींना घ्यावा- डॉ.अरूण सोनकांबळे

स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या फातिमा शेख यांचा आदर्श आजच्या युवतींना घ्यावा- डॉ.अरूण सोनकांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697