Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नरसीत सोमवारी धुरपतमाय (गावदेवी) मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा

Admin by Admin
December 22, 2024
in सामाजिक
0
नरसीत सोमवारी धुरपतमाय (गावदेवी) मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव (:- सय्यद अजिम नरसीकर )
नायगाव तालुक्यातील नरसी येथील ग्रामदैवत धुरपतमाय गावदेवी मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले असून दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सोमवारी या मंदिरात धुरपतमायची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच आज दि. २१ डिसेंबर रोजी रविवारी दुपारी ३ वाजता आळंक्या काढणार आहेत. तरी गावातील महिलांनी आपल्या घरून प्रत्येकी एक आळंका आनावे व या कार्यक्रमाला गावातील सर्व नागकांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे .
मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा नरसी जुने गाव येथे सोमवारी सकाळी १० वाजता धुरपतामाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस बसविण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर लगेचच सर्व नागरिकांना महाप्रसाद वितरण करण्यात येईल या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Previous Post

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट आणि राज्य मंत्री

Next Post

नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Admin

Admin

Next Post
नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157042
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697