Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अडीच वर्षात अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलला आ. सचिन कल्याणशेट्टी 

Admin by Admin
November 12, 2024
in राजकीय
0
अडीच वर्षात अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलला आ. सचिन कल्याणशेट्टी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 

पुणे येथे मेळावा उत्साहात

पुणे – : अक्कलकोट तालुक्यात सर्व सेवा-सुविधा येथील नागरिकांना मिळाल्या पाहिजे यासाठी मागील अडीच वर्षात कोट्यावधी रूपयाचा निधी आणून विकास कामे केली. त्यामुळे तालुक्यात जवळपास ८० टक्के रस्त्याचे कामे झाले असल्याची माहिती आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट मतदारसंघातील पुणे शहर आणि परिसरात राहणाऱ्या रहिवासी बांधवासोबत आ. कल्याणशेट्टी यांनी स्नेह संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलत होते.
पुढे बोलताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले की, कोरोना काळात कोणालाही ऑक्सिजन मिळत
शिवाय आरोग्यच्या सुविधाही अपुऱ्या होत्या अशा वेळी अक्कलकोटला ऑक्सिजनचा पुरवठा करून आरोग्य सेवा पुरवल्या. कोरोना काळात एकही नेता रस्त्यावर उतरला नाही परंतु मी सर्व नागरिकांना जेवणासह आरोग्याच्या उपचारापर्यंत सर्व सोयी पुरवल्या. त्यामुळे बदलले अक्कलकोट तुम्हाला पहायला मिळेल. विरोधक टीका टिप्पणी करीत आहेत. मात्र आज समोरील विरोधक हे जाती- जातीत विभागणी करून मते मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी आता नागरिकांना असले राजकारण माहिती झाले आहे. त्यामुळे पुणेकर ज्या अपेक्षेने माझ्या पाठिशी राहिले त्यासाठी मी काम करणार असल्याचे आश्वासन आ. कल्याणशेट्टी यांनी दिले. या सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. 

Previous Post

अक्कलकोट येथे बुधवारी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या  जाहीरसभेचे आयोजन

Next Post

हन्नूर येथे रासप उमेदवार सुनिल बंडगर यांचा  प्रचार दौरा

Admin

Admin

Next Post
हन्नूर येथे रासप उमेदवार सुनिल बंडगर यांचा  प्रचार दौरा

हन्नूर येथे रासप उमेदवार सुनिल बंडगर यांचा  प्रचार दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697