Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हन्नूर येथे रासप उमेदवार सुनिल बंडगर यांचा  प्रचार दौरा

Admin by Admin
November 12, 2024
in राजकीय
0
हन्नूर येथे रासप उमेदवार सुनिल बंडगर यांचा  प्रचार दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
परिवर्तन यात्रेनिमित्त रासप उमेदवार सुनिल बंडगर यांनी  अक्कलकोट मतदारसंघातील हन्नूर या गावी भेट दिली. रासप उमेदवार सुनिल बंडगर यांचे गावातील समाज बांधवांनी अतिशय आत्मीयतेने स्वागत केले. गेली ७० वर्षे आपण बीजेपी आणि कॉंग्रेस यांना मतदान दिलंय परंतु त्यांनी समाजाला काडीमात्र काहीही दिलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत प्रस्थापितांना घरी बसवा असे मत सुनिल बंडगर यांनी व्यक्त केले.
त्यांनी येणाऱ्या 20 नोव्हेंबर ला “शिट्टी” चिन्हा समोरील बटण दाबून मला मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.. 
सुनिल बंडगर यांनी समाज बांधवांच्या विश्वासामुळे माझ्या लढ्याला आणखी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात हन्नूर गावाच्या विकासासाठी प्रभावी निर्णय घेतले जातील. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, आणि गावाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाईल ग्रामस्थांना हा विश्वास दिला.यावेळी- रासपचे युवक तालुकाध्यक्ष- दाजी कोळेकर, अक्कलकोट शहराध्यक्ष- निलेश लवटे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष- सद्दाम तासेवाले, महादेव पुजारी, रवि सलगरे, किरण माने, सोमनाथ कटारे, संतोष फुलारी, गुणवंत लवटे, रेवणसिध्द शेरी, सिध्दू पुजारी, आदीजन उपस्थित होते..
Previous Post

अडीच वर्षात अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलला आ. सचिन कल्याणशेट्टी 

Next Post

हद्दवाढ भागातील नागरिकांना हवे नवनिर्माण महादेव कोगनुरे ः मनसेच्या पदयात्रेत पथनाट्यातून जनजागृती

Admin

Admin

Next Post
हद्दवाढ भागातील नागरिकांना हवे नवनिर्माण   महादेव कोगनुरे ः मनसेच्या पदयात्रेत पथनाट्यातून जनजागृती

हद्दवाढ भागातील नागरिकांना हवे नवनिर्माण महादेव कोगनुरे ः मनसेच्या पदयात्रेत पथनाट्यातून जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697