टॉप न्यूज

अक्कलकोट येथे बुधवारी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या  जाहीरसभेचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
२५०,अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार .सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष .मल्लिकार्जुन खर्गे  यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे आयोजन -बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ रोजी  -दु ३ वाजता  कांदा बाजार, अक्कलकोट येथे करण्यात आले आहे.
तरी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button