Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दक्षिण चा नवा पॅटर्न :-महादेव कोगनुरे  

Admin by Admin
October 8, 2024
in राजकीय
0
सर्वसामान्य माणूस हीच महादेव कोगनुरेची ताकत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
दक्षिण सोलापूर मधून सामाजिक कार्यक्रमातून आपली स्वतंत्र छबी निर्माण केलेल व्यक्तिमत्त्व महादेव कोगनुरे आज सर्वात लोकप्रिय व प्रचारात आघाङी घेत असतानाच,जनतेतूनच प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच दिसत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा लढविण्याचे धारिष्ट्य महादेव कोगनुरे  करणार आहेत याचे प्रस्थापितांनी आत्मचिंतन करावे.
महादेव कोगनुरे बाबतीत विविध पक्षातील नेंत्या मध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या मते महादेव कोगनुरे काॅग्रेस पक्षाकङून निवडणूक लढविणे  हा चांगला पर्याय आहे. तर काहींच्या मते महादेव कोगनुरे हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक  लढविल्यास विजयी होतील असे वाटत आहे.महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याची जनतेची इच्छा असून जनतेनेच महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याचे ठरविले आहे.आगामी विधानसभा लढणार पक्षाकङून/पक्षाशिवाय निवडणूक महादेव कोगनुरे हे लढवणार आहे,मात्र काॅग्रेस पक्षाकङून महादेव कोगनुरे यांना संधी मिळेल असेच चित्र आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.आता राजकारणात  येऊन जनतेची सेवा करायची आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत,असे म्हणतच महादेव कोगनुरे नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांना सधी  मिळेल का, हे आगामी काळात पहायला मिळेल.

Previous Post

स्वामी भक्तीचा अनुबंध हा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा अविष्कार – देवेंद्र फडणवीस

Next Post

महायुती सरकार कडून हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबाबत महामानव डॉ  आंबेडकर यांना वंदन करुन जल्लोष साजरा 

Admin

Admin

Next Post
महायुती सरकार कडून हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबाबत महामानव डॉ  आंबेडकर यांना वंदन करुन जल्लोष साजरा 

महायुती सरकार कडून हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबाबत महामानव डॉ  आंबेडकर यांना वंदन करुन जल्लोष साजरा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697