Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महायुती सरकार कडून हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबाबत महामानव डॉ  आंबेडकर यांना वंदन करुन जल्लोष साजरा 

Admin by Admin
October 9, 2024
in सामाजिक
0
महायुती सरकार कडून हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबाबत महामानव डॉ  आंबेडकर यांना वंदन करुन जल्लोष साजरा 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे ( प्रतिनिधी )
  अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड आणि पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक समाज चॅरिटेबल  ट्रस्ट च्यावतीने महायुती सरकारने हिंदु खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकार चे जाहीर आभार मानत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे जल्लोष करण्यात आला आहे.
आधुनिक युगात ही जुनाट,पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यावसायिक लहान प्राण्याच्या मांस विक्रीवर उपजीविका भागविणाऱ्या समाजाला , तरुण बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करून सक्षम करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय घेवून अनुसूचित जाती प्रवर्गातील हिंदु खाटीक गोरगरीब, वंचित समाजाला  न्याय दिला आहे.
 पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक समाज चॅरिटेबल  ट्रस्ट च्या वतीने महाराष्ट्र हिंदु खाटीक समाजाचे  या लढ्यात महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे त्यांचे आभार महाराष्ट्र हिंदु खाटीक समाजाचे नेते  अँड अमितकुमार रमेश कोतमिरे यांनी व्यक्त केले आहे.आर्थिक विकास महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, एकमेकांना पेढा भरवून, भारताच्या संविधानाच्या प्रतिमा समोर  घोषणाबाजी करत 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस  , उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार  ,ना.गिरीश महाजन  , ना. संजय बनसोडे  , ना.चंद्रशेखर बावनकुळे , आ.कृपाल तुमाने, हिंदू खाटीक समाजाचे नेते  .व्यंकटराव बेंद्रे,माजी आ सुधीर पारवे,माजी आ राजू पारवे तसेच महायुती सरकार प्रतिनिधींचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी  राजेंद्र थोरपे ( अध्यक्ष), चंद्रकांत आबा थोरात (उपाध्यक्ष) ,  सुरेश थोरात ( सचिव), मनोहर बागुल,संदीप क्षीरसागर,प्रसाद ताडे, उपनेते सुनील कांबळे,अँड सुभाष घोलप, दिनेश जांभळे, दत्ता क्षीरसागर, गणेश घोटणे,सुरज बेंद्रे ,दत्तात्रय कनकधर ,सोमनाथ इंगोले,अविनाश कांबळे,अशोक लाड,नंदकिशोर नखाते, कल्याण कांबळे,सिकंदर घोडके, सौ.दिपालीताई लाड,रवींद्र घोणे,सौरभ ताडे, आदी उपस्थित होते. सर्व समाज बांधवांचे  सुरेश थोरात (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – आ.भा.सं.बि.)  यांनी आभार मानले.

Previous Post

दक्षिण चा नवा पॅटर्न :-महादेव कोगनुरे  

Next Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण

Admin

Admin

Next Post
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697