Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्वामी भक्तीचा अनुबंध हा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा अविष्कार – देवेंद्र फडणवीस

Admin by Admin
October 8, 2024
in सामाजिक
0
स्वामी भक्तीचा अनुबंध हा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा अविष्कार – देवेंद्र फडणवीस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )- हल्ली देशभरात स्वामी भक्तीची परंपरा ही सर्व स्तरावरून प्रचलित होत आहे. स्वामींनी प्रत्यक्षात देत असलेल्या प्रचितीमुळे ही परंपरा स्वामी समर्थांच्या देह वास्तव्यापासून पासून चालत आलेली परंपरा आहे. आज जगभरासह देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक स्वामी भक्तीची ही परंपरा अव्याहतपणे सांभाळत आहेत. या अनुशंगाने स्वामी भक्तीच्या अविष्काराची ही परंपरा म्हणजे देेशभरातील स्वामी भक्तांसह माझ्याही आध्यात्मिक जीवन घटकाचा अविष्कार असल्याचे भावोद्गागार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे  यांनी फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक निस्सीम स्वामीभक्त या नात्याने ज्या ज्या वेळी अक्कलकोटला येण्याची संधी लाभते त्यावेळी स्वामींचे दर्शन होईल या स्वामी भक्तीच्या वैचारिक आनंदाने मन गहिवरून येत असल्याचे विशेष स्पष्टीकरण केले. तसेच जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे व तालुक्याचे आमदार सचिन  कल्याणशेट्टी, सुभाष  देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी  पवार,  
राम सातपुते, समाधान अवताडे,
तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी, प्रा.शिवशरण अचलेर, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, रवी मलवे, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अन्नछत्र हे आम्हा फडणवीस कुटुंबियांचे श्रद्धास्थान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

दक्षिण चा नवा पॅटर्न :-महादेव कोगनुरे  

Admin

Admin

Next Post
सर्वसामान्य माणूस हीच महादेव कोगनुरेची ताकत

दक्षिण चा नवा पॅटर्न :-महादेव कोगनुरे  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697