Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील सिद्धार्थ मंजुळे याची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

Admin by Admin
October 4, 2024
in शैक्षणिक
0
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील सिद्धार्थ मंजुळे याची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा- ( आयुब शेख ) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा मधील इयत्ता 11वी सायन्स मधील सिद्धार्थ मंजुळे याची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.
दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद मार्फत शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा एस. आर. पी. एफ, दहा नंबर, सोरेगाव, जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यामधील ११ तालुक्यातून विजयी झालेले विविध खेळातील विविध खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील खेळाडू सिद्धार्थ मंजुळे हा १०० मीटर धावणे या खेलबाबी मध्ये करमाळा तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आज झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धच्या १०० मीटर धावणे मध्ये सुद्धा त्याने जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशस्वी खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.रामकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कबड्डी मुलींचा संघ जिल्हा उपविजयी

Next Post

पाणंद रस्ता प्रकरणी बोगस कामगारांवर गुन्हे दाखल करा

Admin

Admin

Next Post
पाणंद रस्ता प्रकरणी बोगस कामगारांवर गुन्हे दाखल करा

पाणंद रस्ता प्रकरणी बोगस कामगारांवर गुन्हे दाखल करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157108
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697