Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पाणंद रस्ता प्रकरणी बोगस कामगारांवर गुन्हे दाखल करा

Admin by Admin
October 4, 2024
in सामाजिक
0
पाणंद रस्ता प्रकरणी बोगस कामगारांवर गुन्हे दाखल करा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगाव( नाजेर कुरेशी )माजलगाव तालुक्यातील मौजे मंजरथ या ठिकाणी एम आर जी एस अंर्तगत मातोश्री पाणंद रस्ता खडीकरणाचे काम झाले. हे काम अंत्यत बोगस पध्दतीने करण्यात आले आहे .या प्रकरणी चोकशी करा यासाठी माजलगाव पंचायत समिती कार्यलय ला दि २३/ ७ /२०२४ तक्रार देण्यात आली होती पंरतु चोकशी आधिकार्यानी चुकीच्या पध्दतीने चौकशी अहवाल तयार केलेला आहे .सदरील कामा अंत्यत निक्रष्ठ दर्जाचे झाले.बोगस लेबर दाखवुन कामावरती हजर नसतांनाही त्यांचा एकही एँगल कँम्प चा फोटो नाही एक ही लेबर कामाच्या स्पॉट वर नव्हते याचा व्हिडीओ शुटींग पण काम करताना नाहियेत.सदरील कामे जेसीबी.ट्रँक्टर द्वारे करण्यात आले आहे याची जिल्हास्तरीय चौकशी करुन रोजगार सेवक,सरपंच व संबंधित आधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावे सदरील कामावर७० ते ८० वयाचे लोक व अपंग असणारे लोकांची नावे टाकुन ज्याॉना की काम करण्याची परिस्थिती नाही असे लाभार्थी बोगस दाखवुन शासनाच्या पैश्याची लुटमार करुन बोगस पध्दतीने बीले हि काढण्यात आलेला आहे.दाखविलेले बोगस कामगार यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषद कार्यालया समोर दि ७/१०/२०१४ रोजी ठिक ११.३० वाबेमुदत धरणे अंदोलन करण्यात येईल असे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा .प. का .बीड यांना सचिन पाडमुख यांनी दिले आहे.

Previous Post

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील सिद्धार्थ मंजुळे याची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

Next Post

कोणी संविधान बदलणार असेल तर याद राखा कोथळा काढू – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Admin

Admin

Next Post
कोणी संविधान बदलणार असेल तर याद राखा कोथळा काढू – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोणी संविधान बदलणार असेल तर याद राखा कोथळा काढू - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697