Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आणला तब्बल ३८३ कोटीचां निधी

Admin by Admin
October 2, 2024
in राजकीय
0
अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आणला तब्बल ३८३ कोटीचां  निधी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट :(प्रतिनिधी) 
अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता भरीव निधी आणण्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अव्वल ठरले आहेत. गेल्या ३ दशकांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याकामी यशस्वी ठरलेले आमदार कल्याणशेट्टी यांना मावळत्या पंचवार्षिक मधील सुरुवातीच्या काळातील आघाडी सरकारमध्ये देखील विकास कामांकरिता निधी आणण्यामध्ये ते मागे राहिलेले नांहीत. त्यानंतर देखील विकास निधीचा चढता आलेख पाहता गेल्या ७५ दिवसात त्यांनी रुपये ३८३ कोटीचा निधी आणण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
अक्कलकोट विधानसभा मतदार संघ हा सीमाभागातला राज्याचा टेलएंड तालुका हा अवर्षण दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तो पुसून काढण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी आमदारकीच्या सुरुवातीच्या काळापासूनच कंबर कसल्याने मतदार संघाला अच्छे दिन आज पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या लोकप्रातीनिधिनी पुन्हा येऊच्या नादात विकासाचा अनुशेष भरून निघाला नांही. आमदार कल्याणशेट्टी यांनी ओळखून मतदार संघाच्या विकासासाठी संधीचे सोनं करण्याकामी अग्रेसर ठरले आहेत.
आमदार कल्याणशेट्टी यांनी गेल्या ७५ दिवसामध्ये मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीकरिता रु.६१ कोटी, इको टुरिझम केंद्र कर्जाळ रु.२४ कोटी, मतदार संघातील २८ ग्रामपंचायत पर्यावरण पूर्वक व स्मार्ट करिता निधी रु.६ कोटी, श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे उपजिल्हा रुग्णालय बांधकाम करिता रु.१०८ कोटी, यापैकी सुमारे रु.७० कोटीचा बांधकाम निधीची निविदा निघाली आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोटातील उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्यांच्या इमारती करिता रु.१० कोटी, बहुप्रतीक्षित अक्कलकोट न्यायालयाच्या इमारत बांधकाम करिता रु.६० कोटी निधी तर विधानसभा मतदार संघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव दर्गनहळ्ळी, धोत्री या गावाला जोडणाऱ्या चौपदरीकरण करणे या कारीताच्या रु.११ कोटी ७० लाख ९३ हजार ३९९ ची बी-१ निविदा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांनी नुकतीच काढली आहे. याबरोबरच अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नगर परिषदेकरिता शहर विकासासाठी विविध योजनेतून आमदार कल्याणशेट्टी यांनी भरीव निधी आणण्यात यशस्वी झाले आहेत.

Previous Post

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी

Next Post

राज्यस्तरीय MRTS परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा

Admin

Admin

Next Post
राज्यस्तरीय MRTS परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा

राज्यस्तरीय MRTS परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697