Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन

Admin by Admin
September 30, 2024
in सामाजिक
0
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी हैद्रा येथील हजरत ख्वाजा सैफुल मुलुख बाबा दर्गा येथे एक कोटी ३४ लाख रुपये विकास कामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये दर्गा परिसरात पार्किंगची सोय पाण्याची टाकी प्लेवर गट्टू बसविणे आदी विकास कामांसाठी एक कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच हैद्रा ग्रामपंचायत मध्ये जलजीवन निधी म्हणून पाणीपुरवठ्यासाठी दीड कोटी रुपये , व्हसुर रोड साठी एक कोटी रुपये असा निधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास युवा नेते मिलन  कल्याणशेट्टी, फजल शेठ शाब्दी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,मलकण्णा कोगनूर, सरपंच नागाव्वा तेली ,अप्पू परमशेट्टी,रजाक सय्यद, नन्नू कोरबू, बुडन तांबोळी,शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे,विश्वनाथ रेऊर,राजकुमार जिडगी, व्यंकणा महाराज, गौडप्पागौड पाटील, कांतू उप्पीन, गुरुनाथ करुटी, चनमलप्पा करुटी, पिरप्पा करुटी, प्रसाद प्रचंडे, बसलिंगप्पा थंब,सिद्धाराम  तोळणूर,बसवराज मंटगी,गिरमल गंगोंडा, रमेश उप्पीन, राजशेखर पाटील, कल्याणी रब्बा,निंगणा पुजारी, प्रदीप जगताप, कमलाकर सोनकांबळे,निजप्पा गायकवाड, धोंडप्पा बनसोडे आकाश माने, प्रकाश पोमाजी,संतोष पोमाजी, सुनील सावंत,जीलानी मुजावर,चंद्रशेखर करुटी, संगप्पा हिरोळी, शिवानंद खेड, श्रीमंत कोगनुर,मधुकर रोडगी, रामचंद्र बिराजदार, श्रीमंत नाद, बसप्पा वाडी, मायप्पा धनगर,महादेव चव्हाण, सुभाष चव्हाण,रफीक नबीसाब मुजावर, चांदपशा एम मुजावर, बंदनवाज बाशासाब मुजावर, सैफन फुलारी, इस्माईल मुजावर, डॉक्टर मुजावर,रवि लोणार,नजीर फरास,   हजरत खाजा सैफन मुलूक दर्गाह ट्रस्ट चेअरमन रफिक सिराजुद्दीन मुजावर,व्हा. चेअरमन बंदेनवाज तालाबली मुजावर, ट्रस्ट चे सदस्य अहमद मुजावर, वकील मुजावर, रऊफ मुजावर, बंदेनवाज मुजावर, याकूब मुजावर,जैनोद्दीन मुजावर, अयुब मुजावर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

उजनीच्या पाण्यावरून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर कार्यकर्ते ऍक्टिव्ह ! 

Next Post

गोगावच्या सरपंच सौ. वनिता  सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार

Admin

Admin

Next Post
गोगावच्या सरपंच सौ. वनिता  सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार

गोगावच्या सरपंच सौ. वनिता  सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697