Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे -: राहल गांधी

Admin by Admin
September 22, 2024
in टॉप न्यूज
0
भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे -: राहल गांधी

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत शीख समुदायावर केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत भाजप राहुल गांधींसह काँग्रेसवर हल्ला करत आहे. या संदर्भात देशात विविध राज्यात भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर अमेरिकेतील भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आणि भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
भाषणाचा अमेरिकेतील व्हिडिओ शेअर करत काँग्रेस
भाजप नेते राहुल गांधी म्हणाले, अमेरिकेतील माझ्या वक्तव्याबाबत खोटेपणा पसरवत आहे. मला भारतात आणि परदेशात राहणाऱ्या
प्रत्येक शीख बंधू-भगिनींना विचारायचे आहे, मी जे काही बोललो त्यात काही चुकीचे
आहे का ? भारत एक नसावा का ? असा देश जिथे प्रत्येक शीख आणि प्रत्येक भारतीय कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या धर्माचे पालन करू शकेल ?, अशा मजकुरासह त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप नेहमीप्रमाणे खोट्या गोष्टी पसरवत आहे. ते मला शांत बसवायला हताश आहेत. कारण ते सत्य सहन करू शकत नाहीत, मात्र मी नेहमीच भारताची व्याख्या करणाऱ्या विविधतेत एकता, समता आणि प्रेम या मूल्यांसाठी बोलत राहीन, असेही ते म्हणाले.

Previous Post

चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांचे राज्यात बेमुदत संपाची हाक

Next Post

महाराष्ट्रातील समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्रातील समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्रातील समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697