Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास आमचा पाठिंबा -: महादेव कोगनुरे

Admin by Admin
September 18, 2024
in सामाजिक
0
धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास आमचा पाठिंबा -: महादेव कोगनुरे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूरातील आमरण उपोषण स्थळी भेट
सोलापूर ( प्रतिनिधी )
आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, समाज बांधवांच्या आरक्षणसाठीच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, आमरण उपोषणकर्त्यांसमवेत महादेव कोगनुरे यांनी भेट घेऊन संवाद साधला. 
धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषण स्थळी आज भेट देऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांनी राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी जालन्याचे दीपक बोऱ्हाडे, बीडचे यशवंत गायके, अहिल्यानगरचे विजय तमनर, साताऱ्याचे गणेश केसकर, पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची भेट घेतली, आपल्या वतीने आरक्षण लढ्यास पाठिंबा दिला. 
 यावेळी सोलापूरचे उपोषणकर्ते माऊली हळणवर यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी तसेच या राज्यव्यापी आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी महादेव कोगनुरे यांनी दवाखान्यात त्यांची भेट घेतली. समाजाविषयी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी असल्याचे सांगत संवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी कोगनुरे यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण पाटील उपस्थित होते.

Previous Post

श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Next Post

अक्कलकोट शहर व तालुक्यात गणरायाला भक्तिभावाने जल्लोषात निरोप 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहर व तालुक्यात गणरायाला भक्तिभावाने जल्लोषात निरोप 

अक्कलकोट शहर व तालुक्यात गणरायाला भक्तिभावाने जल्लोषात निरोप 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697