Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक खा.राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ! विधानसभा निवडणूकी साठी काँग्रेसने कंबर कसली

Admin by Admin
September 15, 2024
in टॉप न्यूज
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक खा.राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ! विधानसभा निवडणूकी साठी काँग्रेसने कंबर कसली

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई –  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगा प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत तळ ठोकणार आहेत. दोन्ही नेते महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस करणार असून राज्यात जास्तीत जास्त सभा घेणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष असणार आहे, असे समजते.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा .राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा
आहे. राहुल महाराष्ट्रात धडाका उडवून देण्यात येणार आहे. राज्यात या दोन्ही नेत्यांच्या 15 ते 20 सभा होणार आहेत. दोन्ही नेते प्रत्येक विभागात सभा घेणार आहेत. सोबतच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्राला आज सविस्तर माहिती दिल्याचं समजते.महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक खा.राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेच असणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ही सभा होणार आहेत.

विधानसभा निवडणूकी साठी काँग्रेसने कंबर कसली असून महाराष्ट्रात जास्त जागा जिंकण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे.

Previous Post

ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांनी मोबाईलच्या वापरावर मर्यादा ठेवा – करे पाटील

Next Post

सायली सचिन जवळकोटे यांचे निधन

Admin

Admin

Next Post
सायली सचिन जवळकोटे यांचे निधन

सायली सचिन जवळकोटे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697