Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गौरी सजावटीचे साहित्याचे दर दहा टक्के वाढले, स्वतः च्या कलात्मक सजावटीकडे नागरिकाचा कल वाढला

Admin by Admin
September 10, 2024
in सामाजिक
0
गौरी सजावटीचे साहित्याचे दर दहा टक्के वाढले, स्वतः च्या कलात्मक सजावटीकडे नागरिकाचा कल वाढला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तयार सजावट खरेदीला मोठा ब्रेक
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
गौरी च्या पुढे आरास सजावटीच्या साहित्याने बाजार    फुलला  आहे .गौरी पुढे आरास सजावट साहित्याच्या किंमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे .यामुळे तयार सजावटीचे साहित्य खरेदीपेक्षा नागरिक आर्टीफिशियल फुले कागदी  प्लास्टीक फुले फोम थर्माकोल  घेऊन स्वतः गौरी गणपती पुढे सजावट करण्यावर भर देत आहेत . तयार सजावटीचे साहित्य खरेदीकडे नागरिकांचा कल कमी    असल्याचे स्टेशनेरी दुकानाचे मालक ओम प्रसन्न हत्ते यांनी सांगितले .
गौरी आगमनाला अवघे २४ तास राहिले आहेत सोमवारी अक्कलकोट येथील मुख्य बाजार पेठेत गौरी च्या पुढे आरास सजावट करिता  विविध  साहित्यानी दुकाने सजली आहेत . लक्ष्मी मुखवटे अडणी चौकोनी फायबर चे क लोखंडी मंडप विविध प्रकारचे रंगीबेरंगी फुले  प्लॅस्टीकचे हार फुले आर्टीफिशियल फुले हार  विदयुत दिवे  माळा   खेळणी आदि साहित्याने बाजार पेठ सजली आहे . यंदा साहित्याचे दर दहा टक्के वाढली आहेत यामुळे साहित्य खरेदीसाठी ग्राहकाची कमी पसंती आहे . लोक स्वतःच घरी विविध प्रकारचे थर्मोकोल फोन पुठ्ठा डिजीटल बॅनर व रंग बेरंगी कागदी बेगड फरारी तोरणे  तयार फुले साहित्यानी घरीच कलात्मक सजावट करण्या कडे भर देत आहेत. .
Previous Post

अक्कलकोट तालुक्यात ४९ गावात एक गाव एक गणपती उपक्रम

Next Post

अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Admin

Admin

Next Post
अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157250
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697