Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने मारली बाजी

Admin by Admin
August 27, 2024
in शैक्षणिक
0
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने मारली बाजी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा- ( आयुब शेख ) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव. विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,तालुका क्रीडा समन्वयक प्रा.राम काळे व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातून आलेल्या व महाविद्यालयातून आलेल्या संघाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने 19 वर्षी मुली संघाने कृष्णा इंटरनॅशनल स्कूल,कात्रज या संघाला एक डाव राखून पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय निवड झाली तर 19 वर्षी मुले संघाने जेऊर संघाला एक डाव राखून पराभूत करून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव .विलासरावजी घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील, उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

शोकाकुल वातावरणात खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Next Post

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील नागूर, इब्राहिमपुर, मुगळी गावभेट दौरा

Admin

Admin

Next Post
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील नागूर, इब्राहिमपुर, मुगळी गावभेट दौरा

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील नागूर, इब्राहिमपुर, मुगळी गावभेट दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697