Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शोकाकुल वातावरणात खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Admin by Admin
August 27, 2024
in टॉप न्यूज
0
शोकाकुल वातावरणात खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुटुंबवत्सल व राजकारणातील संयमी,सुसंस्कृत लोकनेता हरपला

नायगाव ( अजिम नरसीकर )नांदेड जिल्ह्यातील राजकारणावावर ज्या चव्हाण नायगावकर कुटुंबाचे प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिले अशा चव्हाण नायगावकर घराण्यातील कुटुंब प्रमुख असणारे नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे आज निधन झाले त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यने शांत,संयमी ,व सर्वसमावेशक नेतृत्व गमावले. वसंतरावांनी ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधानपरिषद आमदार, विधानसभा आमदार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आता लोकसभा खासदार अशा राजकारणातील विविध पदांवर काम केले.त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक,कृषी,सहकार, ग्रामीण विकास,धार्मिक कार्यात भरीव कामगिरी केली दिनांक 27 8 2024 वार मंगळवार वेळ 11 : 30 नांदेड खासदार वसंतराव चव्हाण यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 नायगाव बाजार येथील हनुमान मंदिर जवळपास करण्यात आले. यावेळेस काँग्रेस नेते अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख,काँग्रेस चे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस चे खासदार प्रितमताई सातव जिल्हा परिषद सी ओ मीनल करनवाल , भाजप खासदार माजी मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण, काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष मणीकराव ठाकरे , भाजप माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, प्रवीण साले , बालाजी बच्चेवार,श्रावण पा भिलवंडे.जेष्ठ पत्रकार सोनखेडकर,शिवराज पाटील होटाळकर , मीनलताई खतगावकर, संजय पाटील शेळगावकर, केदार पाटील सोळके,बळवंतराव पा बेटमोगरेकर, महापौर अब्दुल सत्तार, हणमंत पा बेटमोगरेकर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई,महाराष्ट्र राज्य प्रमुख नेते आजी माजी आमदार खासदार नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते,

Previous Post

सोलापूर मनपा शाळेत शिवसेना व माहिती अधिकार कार्यकर्ता  महासंघाकडून शालेय साहित्य वाटप

Next Post

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने मारली बाजी

Admin

Admin

Next Post
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने मारली बाजी

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157250
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697