Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील नागूर, इब्राहिमपुर, मुगळी गावभेट दौरा

Admin by Admin
August 27, 2024
in राजकीय
0
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील नागूर, इब्राहिमपुर, मुगळी गावभेट दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी, व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत गावभेट दौरा आयोजित केला होता. मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट  रोजी अक्कलकोट तालुक्यातील
 नागूर इब्राहिमपूर मुगळी या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे खास. प्रणिती शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी प्रथमेश म्हेत्रे, शितल म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, बाबासाहेब पाटील मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने मारली बाजी

Next Post

अमोलराजे भोसले यांना स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फॉउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान’ या पुरस्कार करिता निवड

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697