Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न

Admin by Admin
August 19, 2024
in सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटनाच्या प्रमुखाचीं बैठक समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर या ठिकाणी पार पडली,, यावेळी अनेक ओबीसी नेत्यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यात आले आणि एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आवाहनानुसार 100 आमदार विधानसभेवर पाठवण्याचा निश्चय याठिकाणी करण्यात आला ,,ओबीसीच मत ओबीसीलाच, ओबीसीचे मत एससी एसटी,,, एससी एसटीचे मत ओबीसीला, अशा प्रकारची घोषणा देऊन आगामी काळात होणाऱ्या विधानसभेला सर्व संघटना वंचित बरोबर युती करून निवडणुकीला सामोरे जाण्याची दृढनिश्चय या ठिकाणी करण्यात आला. गेल्या 40 वर्षापासून ओबीसी बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न एड. बाळासाहेब आंबेडकर हे करीत आहेत. मंडल आयोग लागू करण्याची महत्त्वाची भूमिका  बाळासाहेब आंबेडकर यांची होती अशा प्रकारचे मनोगत उपस्थित ओबीसी प्रमुखांच्या वतीने करण्यात आले. यावेळी धनगर समाज संघटनेचे उमेश काळे  भीमाशंकर खांडेकर डीडी पांढरे ओबीसी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार ओबीसी समाज हक्क परिषदेचे अध्यक्ष माधुरी  पोतदार उद्धव सिंह कयवाले लोधी समाज संघटना सागर धनी वाले अजय कायावाले करण बोकेवाले आकाश शाहीर जयसिंग कलावाले वडार समाज संघटनेचे विशाल पाथरूट भारती पाथरूट ओबीसी संघटनेचे महादेव माने प्रकाश कटारे चंद्रमुळी तमनुर सुरत धोत्रे तोपा चव्हाण प्रवीण शिंगाडे राजेश रंधिरे धर्मांणा गावडे महासिंहप्पा बिराजदार बंजारा समाजाचे भोजराज पवार लेबर पार्टी ऑफ इंडियाचे बशीर अहमद शेख चंद्रशेखर बदलापुरे आकाश तीरेकर श्रीकांत घोडके डॉक्टर झाकीर शेख अमित राठोड नवनाथ साळवे. आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित आघाडी चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विक्रांत गायकवाड विनोद इंगळे विजयानंद उघडे रवी पोटे साहिल कांबळे शिवाजी आप्पा बनसोडे शंकर शिंदे जालिंदर चंदनशिवे अमर डूरके विजय गायकवाड महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता  राजगुरू संगीता साबळे पुष्पा गायकवाड निशा बेले आदींनी परिश्रम घेतले..

Oplus_131072
Previous Post

उजनीतून एकरुख उपसा सिंचन योजनेत दि 20 पासून पाणी सोडणार ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने येणार पाणी 

Next Post

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलिसांना बांधल्या राख्या

Admin

Admin

Next Post
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलिसांना बांधल्या राख्या

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलिसांना बांधल्या राख्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697