Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जकी बाबा सोशल & वेलफेयर फाऊंडेशन तर्फे महारक्तदान शिबीर संपन्न

Admin by Admin
August 17, 2024
in सामाजिक
0
जकी बाबा सोशल & वेलफेयर फाऊंडेशन तर्फे महारक्तदान शिबीर संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२३९ रक्तदात्याने केले रक्तदान
रक्तदान स्थळी योध्दा मनोज जरांगे पाटलाचीं भेट

माजलगाव ( नाजेर कुरेशी )
भारताच्या ७८ व्या स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधुन दर वर्षी प्रमाने या वर्षी ही समाजसेवक जकी बाबा सोशल & वेलफेअर फाऊंडेशनच्या ४ थे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी २३९ जणांनी रक्तदान करत आपला स्फुर्त प्रतिसाद नोंदवला.
या वेळी सुत्र संचालन माजेद खान याणी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खलील पटेल (अमीर सहाब) हे होते तर उद्घाटक डॉ श्रेयश देशपांडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगराध्यक्ष सहाल चाऊस, खुर्शीद नाईक, खलील पटेल, नासेर पठाण, नारायण डक, अजहर नाईक, सयद भाई,अॅड नासेर खान,सय्यद लतीफ, मुजमील पटेल, मोबीन खान, धमानंद साळवे, बबनराव सरवदे, रफीक ताबोळी, मजिद भाई तर यावेळी योध्दा मनोज जरांगे पाटील ,जयसिंह सोळंके व डॉ लोढा , डाॅ आमेर  यांनी रक्तदान शिबीर ला भेट दिली.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख शौकत यांनी प्रास्ताविक केले त्यांनी फाऊंडेशन या वर्षी केलेले कामा बदल माहिती दिली त्याने सांगितले की फाऊंडेशनच्या जकी बाबा ऐम्बुलेंस द्वारे २१० रुग्णाना सेवा देण्यात आली व ५० गरीब रुग्णाना मोफत सेवा देण्यात आली व तसेच फाऊंडेशन तर्फे काही रुग्णाना मोठ्या दवाखान्यात सर्जरीसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डी येथे पाठवुन सर्जरी करण्यात आले व दवाखान्याच्या खर्चा साठी काही प्रमाणात मदत करण्यात आली तर काही गरीब परिवारन वर्षभर दर महीन्याला किराणाकिट देण्यात आले. फाऊंडेशन शिक्षणासाठी पण गरिब गरजू मुलांना मदत करते, गोरगरीब परिवारना विवाह साठी मदत करण्यात आली. काही पारिवारिक भाडंण मिटवून संसार सुरळीत चालू आहेत अशी अनेक कामे फाऊंडेशन तर्फे वर्षभरात करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली
या वेळी मनोज जरांगे पाटील माजलगावाला आले असता त्याणी जकी बाबा सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या महा रक्त दान शिबीरस भेट देऊन कामाचा आढावा घेतला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व फाऊंडेशन सोबत मिळुन काम करण्याचे आवाहन केले. तर आभार प्रदर्शन तयब सर यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सयद खैसर, शाहेद भाई, इरफान मिर्झा, इम्रान खान, सलीम भैय्या,असद , रौफ लाला, मजहर, आलिम, अमीन, नाजेर,अजु, मारुफ इनामदार, यावर, साजेद,सोहेल,साहिल,शाहेद यासेर,ओस्मान,बबलु,रइस ,करामा,शाहेद,सत्तार टेलर,अल्ताफ, जमीर, हबीब, अनु, मुबीन, तोहीद, गुडु,ग़ज़मफर,रेहान,साहिल, आमेर, समीर, मुदस्सिर, जऱरार,हासन,साकिब,फैज़ान,सोफियान,शेर मोहम्मद,अब्दाली,जकी बाबा मित्र मंडळच्या सर्व स्वयंसेवकांनी अथक परीश्रम घेतले.

Previous Post

सोयाबिन,कापसाचे सरसकट अनुदान द्या…भाई ॲड.नारायण गोले पाटील

Next Post

इंगळगी येथे वि गु शिवदारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. 

Admin

Admin

Next Post
इंगळगी येथे वि गु शिवदारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. 

इंगळगी येथे वि गु शिवदारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697