Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

इंगळगी येथे वि गु शिवदारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. 

Admin by Admin
August 18, 2024
in सामाजिक
0
इंगळगी येथे वि गु शिवदारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सहकार क्षेत्रातील कार्यामुळेच वि गु शिवदारे यांना सहकारमहर्षी म्हणून लोक सन्मानित करत असत.—
महादेव कोगनुरे
सोलापूर ( प्रतिनिधी )
सहकारमहर्षी स्वर्गीय विरुपक्षप्पा गुरप्पा शिवदरे यांना लोक प्रेमाने शिवदारे आण्णा म्हणून ओळखत होते. एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व थोर सामाजिक कार्यकर्ते म्हणून शिवदारे आण्णा हे परिचित होते. आण्णांच्या या सहकार क्षेत्रातील योगदानामुळेच लोक त्यांना सहकारमहर्षी म्हणून सन्मानित करत असल्याचे मत एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
सहकारमहर्षी वि गु शिवदारे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त इंगळगी ( ता दक्षिण सोलापूर )येथील वि गु शिवदारे प्रशालेत एम.के.फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव यांच्या तर्फे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महादेव कोगनुरे हे बोलत होते.
प्रथमता वि गु शिवदारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन चे संस्थापक तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या हस्ते शिवदारे आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजी माने हे उपस्थित होते.यावेळी उपाध्यक्ष इनोंदगी कोटे,सचिव चंद्रकांत गुरव,संचालक यल्लपा कोरे, श्रीशैल देशमुख, विजयकुमार बरबडे,सरपंच विनोद बनसोडे,उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख,नूरअहमद बागवान भीमाशंकर बंदीछोडे, गोरख राऊत, मुख्याध्यापक नेल्लुरे,शिक्षक कनोजी सर,व शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना महादेव कोगनुरे यांनी
वि गु शिवदारे आण्णांच्या राजकीय व सहकार प्रवास विषयी आपले विचार व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी व अभ्यासूवृत्तीने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच यावेळी दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे महादेव कोगनुरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी गुरव,द्वितीय क्रमांक जैतुन शेख,  तृतीय क्रमांक पायल गाडेकर यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हमाणे सर तर आभार श्रीमती वंजारी मॅडम यांनी मानले.

Oplus_131072
Previous Post

जकी बाबा सोशल & वेलफेयर फाऊंडेशन तर्फे महारक्तदान शिबीर संपन्न

Next Post

समाज सेवक अण्णा हजारे यांचा अक्कलकोट माहिती अधिकार कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

Admin

Admin

Next Post
समाज सेवक अण्णा हजारे यांचा अक्कलकोट माहिती अधिकार कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

समाज सेवक अण्णा हजारे यांचा अक्कलकोट माहिती अधिकार कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697