Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री बसवेश्वर प्रशालेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

Admin by Admin
August 15, 2024
in शैक्षणिक
0
श्री बसवेश्वर प्रशालेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री बसवेश्वर प्रशाला काजीकणबस येथे भारताचा ७८वा स्वतंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक .  कमलाकर महादेव कांबळे(जिल्हा अध्यक्ष यश सिद्धी आजी-माजी सैनिक असोसिएशन संघटना सोलापूर हे  होते. प्रतिमापूजन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर  धोंडीबा कुंभार (उद्योजक)  यांनी केले. बसवेश्वर प्रशालेच्या प्रांगणातील ध्वजारोहण श्री बसवेश्वर क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ काझीकणबस या संस्थेचे अध्यक्ष   प्रभाकर मजगे(ता. अक्कलकोट बाजार कमिटी माजी सचिव ) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव  शिवराज किलजे यांनी केले .
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात कु.अपूर्वा रेड्डी ,कु .प्रजाक्ता वाले, समृद्धी धर्मसाले ,तनुजा करगले,    कीर्ती सावंत, सदिया शेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावर्षी इ. ८वी ९ वी व १०वी च्या विद्यार्थिनी देशभक्तीवर गीतावर बहारदार नृत्य सादर केले. हे नृत्य कु. सानिका रेड्डी , कु. वैदवी जाधव, कु. अंजली देशेट्टी, कु. रफीका आगसापुर, कु. पल्लवी मुनाळे, कु.अपूर्वा कुंभार, कु.अनुष्का कांबळे, कु. साक्षी लोखंडे, कु.सुमित्रा कुंभार ,इयत्ता दहावी याने नृत्य विषकर केले .
इ. १० वित प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा सुदर्शन शिंदे हिस ५०० रुपये , द्वितीय क्रमांकाने  उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी सावित्री कल्याणी मजगे हीस ५००रुपये तृप्ती क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यानी कु.सुनंदा सिद्धाराम मजगे हीस २०० रुपये बक्षीस  मान्यवराकडून देण्यात आले. मुलात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना  श्रीकांत धर्मसाले यास १५१ रुपये द्वितीय आलेल्या विद्यार्थी कु.स्वप्निल शिवाजी धर्म साले यास १०१ रुपये तर तृतीय आलेल्या विद्यार्थी श्रेयस खारुणे यास५१ रुपये बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर मजगे यांनी मुलांना शिक्षणात काही अडचणी आल्यास मदत करण्याचे अभिवाचन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार दयानंद चिकने यांनी केले. या कार्यक्रमास माजी सरपंच  अशपाक आगसापुरे ,नागराज हांडगे, निवृत्ती कांबळे ,माजी विद्यार्थी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी  आण्णाप्पा सोनकांबळे , विश्वनाथ पारे  , संजय सुरवसे , चंद्रशेखर मंठाळे  ,शिवाजी धर्मसाले, हाजीमलंग अगसापुरे,परमेश्वर वाले , शांतेश्वर खुबा यांनी परिश्रम घेतले .खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Oplus_131072
Previous Post

नागनळळी आश्रमशाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात   स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…  

Admin

Admin

Next Post
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात   स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…  

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात   स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697