Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात   स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…  

Admin by Admin
August 15, 2024
in शैक्षणिक
0
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात   स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…  
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्य व उच्च माध्यमिक मराठी,कन्नड व सेमी इंग्रजी विद्यालय, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी  महाविद्यालय, गिरीजामाता मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय ,वीर शिरीष कुमार बाल संस्कार केंद्र, यशवंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, नालंदा विदयार्थी वसतीगृह या सर्व शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिन  कै पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक मुकूंद पत्की यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सचिव भिमराव  साठे,संचालक मल्लिनाथ  मसुती,सदस्य महावीर शहा,सीइओ सौ रूपाली शहा, जुनीयर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी,  प्राचार्य डाॅ राजेंद्रसिंह लोखंड, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापुजी निंबाळकर, सेवानिवृत्त पर्यवेक्षक शिवानंद पुजारी, खंडेराव घाटगे हे यावेळी उपस्थित होते. आनंदी  वातावरणात बँड च्या तालावर विद्यार्थ्यांनी सुंदर संचलन केले, देशभक्तीपर गीत,नृत्य, योग प्रकार, भाषणे सादर केले. यावेळी प्रमुख  अतिथी मुकुंद पत्की यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी नवोदय व एनएमएमएस परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक सुरेश आवटे, निखिल भालेराव  सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पना स्वामी व  निशिगंधा कोळी यांनी केले तर दिगंबर जगताप यांनी सर्वांचे आभार मानले..

Oplus_131072
Previous Post

श्री बसवेश्वर प्रशालेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

Next Post

सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अन्नछत्र मंडळास भेट

Admin

Admin

Next Post
सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अन्नछत्र मंडळास भेट

सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अन्नछत्र मंडळास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697