Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नागनळळी आश्रमशाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Admin by Admin
August 15, 2024
in शैक्षणिक
0
नागनळळी आश्रमशाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
नागनळळी आश्रमशाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 संस्थेचे सचिव  जावेद पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी प्राचार्य मुजावर आय. एम., मुख्याध्यापक शेख आर.जी.प्रमुख पाहुणे फुटाणे,प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक महादेव बनसोडे व माणिक घोडके उपस्थित होते.
 शाळेतील संगीत विभाग प्रमुख शिक्षक वैरागकर व सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाणे ध्वजगीत, राष्ट्रभक्तीपर गीतांची मैफिल विद्यार्थ्यांनी सादर केले. मान्यवरांच्या हस्ते  अक्कलकोट तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेल्या संघांचा व प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कंठेहळळी, इटगे, नागनळळी येथील माता -पालक, माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज बिराजदार, सूत्रसंचलन मनोज जगताप तर आभार शिवाजी चव्हाण यांनी मानले.

Oplus_131072
Previous Post

अन्नदान करून मिरजेत करण्यात आला जय हिंद फूड बँकेचे सेवा कार्याचे उद्घाटन 

Next Post

श्री बसवेश्वर प्रशालेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

Admin

Admin

Next Post
श्री बसवेश्वर प्रशालेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

श्री बसवेश्वर प्रशालेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697