Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका व शहर च्या वतीने सांगवी बुद्रुक येथे प्रवचन मालिका मोठया उत्साहात संपन्न

Admin by Admin
August 11, 2024
in सामाजिक
0
भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका व शहर च्या वतीने सांगवी बुद्रुक येथे प्रवचन मालिका मोठया उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अक्कलकोट शहर व  तालुका  वर्षवास प्रवचन मालिका सुरू आहे. रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी, बुद्धविहार सांगवी बुद्रुक येथे वर्षवास प्रवचन मालिका घेण्यात आली.
तथागत भगवान गौतम बुद्ध,महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून खालील विषयावर प्रवचन सुरुवात करण्यात आले.
विषय-  सिगाल सुत्त- मानवों के कर्तव्य हा होता.
यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार सांगवी बुद्रुक भीमनगर च्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य साहिल कांबळे यांनी केले.या प्रवचनासाठी प्रमुख प्रवचनकार
  शारदा गजभिये (महाराष्ट्र राज्य महिला विभाग संघटक) केंद्रीय शिक्षिका आणि धम्मपाल माने
(जिल्हा उपाध्यक्ष) केंद्रीय शिक्षक यांच्या वाणीतून मंगलदायी वातावरणामध्ये प्रवचन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य मरेप्पा शिवशरण,
तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य साहिल कांबळे
योगेश सोनकांबळे,बबन गायकवाड,प्रल्हाद,सोनकांबळे,सीक्षणा सोनकांबळे,विवेक सोनकांबळे बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, श्रद्धावान उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट तालुका माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ प्रचार संयोजक पदी प्रवीण घाडगे यांची निवड

Next Post

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द, हराळवाडी, कोरवली गावभेट दौरा

Admin

Admin

Next Post
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द, हराळवाडी, कोरवली गावभेट दौरा

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द, हराळवाडी, कोरवली गावभेट दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697