Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुका माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ प्रचार संयोजक पदी प्रवीण घाडगे यांची निवड

Admin by Admin
August 11, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट तालुका माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ प्रचार संयोजक पदी प्रवीण घाडगे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुका माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ प्रचार संयोजक पदी प्रवीण घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.
सदरची नियुक्ती हि ३ वर्षासाठी आहे प्रवीण घाटगे हे शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रचार संयोजक पद मानद स्वरूपाचे असून, भारतीय संविधान भारतीय कायदा व माहिती अधिकारी कार्यकर्ता माहिती आचार संहितेचे काटेकोर पालन करणारे आहे. सदर पदावर राहून माहिती अधिकाराचा जनहितासाठी वापर करावे सर्वसामान्य नागरिकांसाठी व समाजामध्ये माहिती अधिकारी कायद्याचे प्रचार व प्रसार करणे हे प्रचार संयोजकाचे कार्य असणार आहे. असे महासंघाचे राज्याध्यक्ष सुभाष बावस्कर यांनी प्रवीण घाडगे यांचे नियुक्तीपत्राने निवडीप्रसंगी सांगितले. तालुका माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ प्रचार संयोजक पदी प्रवीण घाडगे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत होत आहे.
Previous Post

येळेगाव येथील कपाटे कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्यावतीने खा. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत

Next Post

भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका व शहर च्या वतीने सांगवी बुद्रुक येथे प्रवचन मालिका मोठया उत्साहात संपन्न

Admin

Admin

Next Post
भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका व शहर च्या वतीने सांगवी बुद्रुक येथे प्रवचन मालिका मोठया उत्साहात संपन्न

भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका व शहर च्या वतीने सांगवी बुद्रुक येथे प्रवचन मालिका मोठया उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697