करमाळा ( प्रतिनिधी )धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान,करमाळा च्या वतीने .किरण सुर्यवंशी यांची महिला व बाल कल्याण विभागात करमाळा तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्ग 02 वरून सहाय्यक आयुक्त /उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्ग 1 या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी .संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष, श्रीकांत चव्हाण मनविसे तालुकाध्यक्ष, .सचिन कणसे शहरउपाध्यक्ष, .बाळासाहेब गोरे गुरूजी ,.नरेंद्र ठाकुर, .जोतिराम लावंड ,.विनायक परदेशी ,सौ.स्वाती जाधव मनसे महिला तालुकाध्यक्ष ,श्रीमती.मोनिका म्हलारे मनसे महिला तालुका कार्याध्यक्ष ,सौ.संगीता क्षिरसागर मनसे महिला शहराध्यक्ष,रवी पठाडे ,राजाभाऊ क्षिरसागर आदी उपस्थित होते..







