Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

Admin by Admin
April 9, 2026
in राजकीय
0
अक्कलकोट येथे खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभेच्या नूतन खासदार ज्योती वाघमारे यांची खासदार पदी वर्णी लागल्याबद्दल तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे भव्य सत्कार करण्यात आला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता जुना आडत बाजारातील प्रांगणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार ज्योती वाघमारे , माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे , शिवानंद पाटील , अमर पाटील , नगरसेवक अमोल शिंदे , जि प सदस्य शिवराज म्हेत्रे , शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे , आनंद तानवडे, प्रवीण तानवडे ,शितल म्हेत्रे ,संगीता पाटील , भीमाणा सोलापुरे , नगरसेविका सरिता कुरले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार ज्योती वाघमारे यांनी शिवसेना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले या कार्यक्रमास व्यंकट मोरे , सुनील कटारे , स्वामीनाथ हेगडे , वैशाली हावनूर ,वर्षा चव्हाण , क्रांती भरमशेट्टी मुबारक कोरबू , महादेव चुंगी , शिवशरण इचगे ,गुरु म्हेत्रे ,राहुल बकरे ,सुनील ईसापुरे ,अजय सलगर आदींसह शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा थेट लढा, तर ६ अपक्ष उमेदवारांची माघार!

Next Post

महामानवांची जयंती आणि सामाजिक भान !

Admin

Admin

Next Post
महामानवांची जयंती आणि सामाजिक भान !

महामानवांची जयंती आणि सामाजिक भान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697